निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे
बातमी महाराष्ट्र

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे

मुंबई : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून 400 बिलीयन डॉलर एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे उद्गार केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन […]

विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून गायकवाड कुटुंबियांचा कौतुकास्पद उपक्रम
बातमी मराठवाडा

विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून गायकवाड कुटुंबियांचा कौतुकास्पद उपक्रम

नांदेड : विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून नांदेड येथिल गायकवाड कुटुंबियांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. नांदेडमधील बुद्धिस्ट असोशिएशनला गायकवाड कुटुंबियांकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत देण्यात आले आहेत. सध्याचा हा काळ सर्वांसाठी संकटकाळ असून अशा कठीण काळात प्रत्येकांनी एकमेकांची मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतेच कोरोना आणि […]

मोठी बातमी : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट

मुंबई : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासंदर्भात राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी कॅबिनेटसमोर प्रस्ताव सादर केला. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश […]

नवउद्योजकांना मिळणार अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाची साथ; डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज विशेष मुलाखत
बातमी महाराष्ट्र

नवउद्योजकांना मिळणार अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाची साथ; डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज विशेष मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात ‘नवउद्योजकांना प्रोत्साहन’ या विषयावर महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या म्हणजेच गुरूवार दिनांक ०४ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमातून नवउद्योजकांना मोठे प्रोत्साहन मिळाणार असून […]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली
बातमी महाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समितीचे मुख्य समन्वयक सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ५ […]