जो बायडन उद्या अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार
बातमी विदेश

जो बायडन उद्या अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन उद्या (ता.२०) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 35 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकी वेळेनुसार, सकाळी 10 […]

फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता यूट्यूब’चाही डोनाल्ड ट्रम्प यांना दणका
बातमी विदेश

फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता यूट्यूब’चाही डोनाल्ड ट्रम्प यांना दणका

अमेरिका : फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता गुगलच्या मालकीच्या यूट्यूबनेही अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे. याचाच […]

फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी निलंबन
बातमी विदेश

फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी निलंबन

सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेतील संसदेवरील हल्ला आणि हिंसाचाराच्या घटनेमुळे जागतिक राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच आता त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पाठोपाठ ट्विटरनेही त्यांचे […]

हा तर लोकशाहीचा अवमान; अमेरिकेच्या संसद हल्ल्याच्या घटनेवर ‘या’ बड्या नेत्याची सडकून टीका
राजकारण

हा तर लोकशाहीचा अवमान; अमेरिकेच्या संसद हल्ल्याच्या घटनेवर ‘या’ बड्या नेत्याची सडकून टीका

अमेरिकेतील संसदेवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. भारतातही या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा; लोकशाहीचा अवमान केला, असे शब्दात आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी […]

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान
देश बातमी विदेश

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदींच्या वतीने हा सन्मान मोदींना हा अवॉर्ड भारत-अमेरिकेचे रणनीतिक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने हे पदक अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी दिले. तर पंतप्रधान मोदी यांच्या वतीने अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत तरणजीत […]

भारतीयांसाठी चांगली बातमी; ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय रद्द करत अमेरिकन कोर्टाचा मोठा निर्णय
बातमी विदेश

भारतीयांसाठी चांगली बातमी; ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय रद्द करत अमेरिकन कोर्टाचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन : भारतियांसाठी एक चांगली बातमी असून ऑक्टोबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलेल्या एच -१ बी व्हिसा कार्यक्रमातील बदल अमेरिकन न्यायालयाने फेटाळला आहे. याद्वारे आता भारतीय कुशल कारागीर किंवा व्यावसायिक आता पूर्वीप्रमाणेच अमेरिकेत काम करू शकणार आहेत. कॅलिफोर्नियाचे जिल्हा न्यायाधीश जेफरी व्हाईट यांनी ट्रम्प यांनी एच -१ बी व्हिसावरील आदेश रद्दबातल ठरवले आहेत. याबाबत […]