आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नुचे ट्वीट
मनोरंजन

आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नुचे ट्वीट

मुंबई : राज्यात एकीकडे मुकेश अंबानी प्रकरणाने खळबळ माजलेली असताना दुसरीकडे आयकर विभागाने बॉलीवूड कलाकारांच्या घरावर आणि कार्यालयावर मारलेल्या छापेमारीचे प्रकरणही जोर धरू लागले आहे. आयकर विभागाकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्यासह इतर कलाकारांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी करत कारवाई केली. आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनुराग कश्यप आणि […]

अनुराग आणि तापसीच्या फोन आणि लॅपटॉप जप्त; शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका
मनोरंजन

अनुराग आणि तापसीच्या फोन आणि लॅपटॉप जप्त; शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि निर्माता मधू मंटेना यांच्या घरांवर ३ मार्च रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती. या कारवाईत अनुराग आणि तापसी यांच्या घरून त्यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. ‘आयकर’च्या पथकांनी अनुराग, तापसी यांच्यासह फँटम फिल्म या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांवर छापेमारी केली. […]

तपासी पन्नू, अनुराग कश्यपसह बॉलिवूड कलाकारांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी
मनोरंजन

तपासी पन्नू, अनुराग कश्यपसह बॉलिवूड कलाकारांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

मुंबई : बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कर वसुली आणि कर भरणा संदर्भात अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना, विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार हा छापे फॅंटम फिल्म्सशी संबंधित आहेत. याव्यतिरिक्त मुंबईत बऱ्याच ठिकाणी आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु आहे. चित्रपट दिग्दर्शक […]

तापसीचा येतोय रहस्यमय चित्रपट; टीझर प्रदर्शित
मनोरंजन

तापसीचा येतोय रहस्यमय चित्रपट; टीझर प्रदर्शित

मुंबई : दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपने त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. दोबारा असं या सिनेमाचं नाव असून तापसी पन्नूची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून तो अनुराग कश्यप आणि तापसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अत्यंत रहस्यमय आणि उत्सुकता ताणणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. […]