एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म; ‘गिनीज बुक’मध्ये विश्व विक्रमाची नोंद
बातमी विदेश

एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म; ‘गिनीज बुक’मध्ये विश्व विक्रमाची नोंद

नवी दिल्ली : एखाद्या माहिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणाऱ्याला वेड्यात काढाल. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये एका महिलेने एकाच वेळी १० बाळांना जन्म दिला असून याची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. गोसियामी धमारा सिटहोल असे या माहिलेचे नाव आहे. ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी एकाच वेळी जन्माला आलेल्या […]

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
बातमी विदेश

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीला ६२ लाख रुपयांची फसवणूक आणि बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. व्यापारी असल्याचे सांगून लता यांनी स्थानिक व्यावसायिकाची ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते असे फसवणूक […]

डी-कॉकच्या त्या कृतीमुळं १९३वर फखर जमान झाला बाद
क्रीडा

डी-कॉकच्या त्या कृतीमुळं १९३वर फखर जमान झाला बाद

जोहान्सबर्ग : पाकिस्तान विरुद्द दक्षिण आफ्रिका सामन्यामध्ये पाकिस्तानचा सलामीवर फखर जमानने १५५ चेंडूंमध्ये १९३ धावांची दमदार खेळी केली. मात्र, तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. शेवटच्या षटकामध्ये पाकिस्तानला विजयासाठी ३०हून अधिक धावा हव्या होत्या. या षटकामध्ये फखरने पहिलाच चेंडू सीमारेषेपर्यंत मारला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरी धाव […]

Road Safety Series: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोडला सेहवाग-सचिनचा विक्रम
क्रीडा

Road Safety Series: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोडला सेहवाग-सचिनचा विक्रम

रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या १५व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने बांगलादेश लीजण्डस संघावर १० गडी राखून मात मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना लीजण्डसने २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. मात्र, या धावा विजय मिळवण्यासाठी कमीच पडल्या. आफ्रिका लीजण्डसच्या सलामीवीरांनीच हे आव्हान पूर्ण केले. बांगलादेशच्या १६१ आव्हानाच्या प्रत्युत्तरात खेळताना […]

ICC World Test Championship : न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ
क्रीडा

ICC World Test Championship : न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार होती. पण हा दौरा सध्या तरी रद्द करण्यात आल्याने न्यूझीलंडला त्याचा फायदा झाला असून त्यांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे. १८ ते २२ जून दरम्यान […]

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना फार वेळ लागला नाही. श्रीलंकेने २ बाद ६५ धावसंख्येवर मंगळवारी डावाला सुरुवात केली. परंतु ४६.१ षटकांत १८० धावसंख्येवर त्यांचा डाव आटोपला. अष्टपैलू धनंजय डीसिल्व्हा फलंदाजीला उतरू शकला नाही. श्रीलंका संघाकडून […]

धक्कादायक ! कोरोनाचा अजून एक प्रकार आला समोर; दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यक्तींना संसर्ग
कोरोना इम्पॅक्ट

धक्कादायक ! कोरोनाचा अजून एक प्रकार आला समोर; दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यक्तींना संसर्ग

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जग भयभीत झालं आहे. पहिल्या कोरोना विषाणूच्या आघाताला जगातील काही देश अजूनही सामोरे जात आहेत, तोच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला सजग केलं. मात्र आता हे संकट अजून बळावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, कारण आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं ब्रिटनमध्ये समोर आला आहे. तसेच, […]