गोल्डमॅन दत्ता फुगे खून प्रकरणाचा होतोय उलगडा; दोन मारेकऱ्यांना अटक
पुणे बातमी

गोल्डमॅन दत्ता फुगे खून प्रकरणाचा होतोय उलगडा; दोन मारेकऱ्यांना अटक

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील गोल्ड मॅन दत्ता फुगे खून प्रकरणाचा उलगडा होत असून त्यांच्या मारेकऱ्याला पोलिसांनी आठवडाभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर आता त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडूनही पोलिसांना काही शस्त्रसाठा मिळाला असून, पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. दत्ता फुगे यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेला प्रमोद […]