नव्या इनिंगमध्ये धोनी ‘या’ क्षेत्रात करेल प्रवेश; पाकिस्तानी खेळाडूचा आत्मविश्वास
क्रीडा

नव्या इनिंगमध्ये धोनी ‘या’ क्षेत्रात करेल प्रवेश; पाकिस्तानी खेळाडूचा आत्मविश्वास

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कोचिंगला प्राधान्य देईल, असा विश्वास पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने व्यक्त केला आहे. धोनी त्याच्या दुसर्‍या इनिंगसाठी काय निवडेल असे कनेरियाला त्याच्या यूट्यूब चॅनलवर विचारण्यात आले. तेव्हा त्याने हे उत्तर दिले. कनेरियाने आपल्या या प्रतिक्रियेमागील कारण स्पष्ट केले नाही. परंतु भविष्यात धोनी काय निवडेल यावर आत्मविश्वास व्यक्त […]