तर आत्महत्या करेन; राकेश टिकैत यांचे धक्कादायक विधान
देश बातमी

तर आत्महत्या करेन; राकेश टिकैत यांचे धक्कादायक विधान

नवी दिल्ली : जर कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन, असे धक्कादायक विधान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. त्यांनी केंद्र सरकारला एक प्रकारे इशाराच दिला आहे. देशातील शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. राकेश टिकैत यांच्यावर युएपीए […]

दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड मागे; किसान मोर्चाकडून आवाहन
देश बातमी

दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड मागे; किसान मोर्चाकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांनी काढण्यात आलेली ट्रॅक्टर परेड मागे घेण्याचा निर्णय संयुक्त किमान मोर्चाने घेतला आहे. तसेच या परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या निश्चित आंदोलनस्थळी परतण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. हिंसाचार आणि आंदोलनाला लागलेल्या गालबोटानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त किमान मोर्चाच्या संघटकांनी म्हटलं की, आजची ट्रॅक्टर परेड मागे घेण्यात येत असून […]