शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीकविमा अर्जाबाबतची मोठी अपडेट, कृषीमंत्री मुडेंची घोषणा
शेती

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीकविमा अर्जाबाबतची मोठी अपडेट, कृषीमंत्री मुडेंची घोषणा

लातूर : पीकविमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर पीक विमा ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सोमवारी दिली. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ‘एक रुपयात पीकविमा’ अर्ज ऑनलाइन […]

‘ले गई दिल मेरा…’ वर थिरकली तारका, पोरं झाली घायाळ, धनुभाऊसमोरच पोलिसांचा लाठीचार्ज
बातमी मराठवाडा

‘ले गई दिल मेरा…’ वर थिरकली तारका, पोरं झाली घायाळ, धनुभाऊसमोरच पोलिसांचा लाठीचार्ज

गेल्या वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र लाडक्या बाप्पाचा खास पाहुणचार केला जात आहे. पण, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्या परळीत (parali) पहिल्याच दिवशी लावणीचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, त्यामुळे बेभान झालेल्या तरुणावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. https://twitter.com/echawadimedia/status/1565261268490940416 बीडच्या परळीतील नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवाला (parali […]

बार्टीचे महासंचालक सक्तीच्या रजेवर; धनंजय मुंडेच्या विरोधात वातावपण तापलं
राजकारण

बार्टीचे महासंचालक सक्तीच्या रजेवर; धनंजय मुंडेच्या विरोधात वातावपण तापलं

मुंबई : वैद्यकीय रजा संपवून परत आलेले बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना त्यांच्या पदावर रुजू करून न घेता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राज्यभर वातावरपण तापले असून नागरिक नाराज आहेत. शिवाय ठिकठिकाणी विविध संघटनांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. पुण्यात चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीच्या वतीनेही धनंजय […]

अंबाजोगाई न्यायालयाकडून करुणा शर्मा यांना जामीन मंजूर
बातमी मराठवाडा

अंबाजोगाई न्यायालयाकडून करुणा शर्मा यांना जामीन मंजूर

बीड : अंबाजोगाई सत्र न्यायालयाने अखेर करुणा शर्मा यांची सुटका केली आहे. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत होत्या. काही दिवसांपूर्वी करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात […]

बार्टीला ९१.५० कोटींचा निधी वितरित; निधी कमी पडू न देण्याचे ना. मुंडेचे आश्वासन
राजकारण

बार्टीला ९१.५० कोटींचा निधी वितरित; निधी कमी पडू न देण्याचे ना. मुंडेचे आश्वासन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)ला आज (ता. १३) ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी […]

परळीतील अटकेनंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
बातमी मराठवाडा

परळीतील अटकेनंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बीड : करुणा शर्मा यांच्या गाडीत बीड दौऱ्यावर असताना पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. त्यांना परळी पोलिसांनी अटक केली आहे. परळी येथील वैजनाथ […]

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान; या आहेत अटी
बातमी महाराष्ट्र

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान; या आहेत अटी

मुंबई : अनुसूचित जातीतील दहावीच्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील […]

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे कोरोनाबाधित झाले होते. त्यावेळी उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात […]

धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस
राजकारण

धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनीदेखील राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडेंच्या या मागणीला दरेकर यांनी पाठिंबा दिला आहे. अधिवेशनात यावरुन भाजप […]

धनंजय मुंडेनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे
राजकारण

धनंजय मुंडेनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे

मंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेतला जावा अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असंच पंकजा मुंडेंनी सुचवलंय. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली […]