गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ६ व्या दिवशी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण केलं. राहुल गांधी यांनी यावेळी भारत जोडो यात्रेतील अनुभवांची मांडणी करताना महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, शेतकऱ्यांचे मुद्दे, पीक विमा योजना आणि अदानी उद्योग समूह आणि हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन हल्लाबोल केला. मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? असा प्रश्न […]

मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत
राजकारण

मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत

दिल्ली : काँग्रेसने गेल्या ७० वर्षात देशाला इतकी महागाई कधीच दिली नाही. देशाला रोजगार देणाऱ्यांचा भाजपाने कणा मोडला. केवळ दोन उद्योपतींनाच मोठं करण्यात येत आहे. मीडियादेखील सत्य दाखवत नाही, कारण मीडियाही त्या दोन उद्योगपतींच्या हातात आहेत. मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत”, असा हल्लाबोल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर केला […]

एक दिवसाला नरेंद्र मोदींच्या खाण्यावर किती होतो खर्च? RTI मधून माहिती झाली उघड
राजकारण

एक दिवसाला नरेंद्र मोदींच्या खाण्यावर किती होतो खर्च? RTI मधून माहिती झाली उघड

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाण्यावर किती रुपये खर्च करतात? याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आली होती. त्यानंतर आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाण्यावर किती रुपये खर्च होतो आणि तो खर्च कोण करतं? या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. आरटीआयला अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाचे […]

नकारात्मक कारणांसाठी सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश
देश बातमी

नकारात्मक कारणांसाठी सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश

नवी दिल्ली : अमेरिकेमधील टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या २०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र मोदींचा समावेश हा नकारात्मक कारणांसाठी करण्यात आला आहे. मोदींचा उल्लेख या यादीमध्ये ज्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे तो उल्लेख मान वाढवणारा नसून देशाच्या प्रतिमेसंदर्भात शंका घेणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२१ मधील […]

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक
राजकारण

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी चक्क एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत, असं विधान पंतप्रधानांनी केलं आहे. गुरुवारी (ता. ३०) राजस्थानमध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे […]

भाजपने रणशिंग फुंकले; दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या ३० सभा
राजकारण

भाजपने रणशिंग फुंकले; दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या ३० सभा

नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यासोबतच गोवा, मणिपूर, उत्तराखंड या भाजपाशासित ०४ राज्यांत आणि पंजाब या काँग्रेसशासित राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भाजपनं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार आहे. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह […]

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताचा मोठा निर्णय
राजकारण

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावामध्ये अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. या प्रस्तावात सक्रिय भूमिका बजावली आहे. ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य असलेल्या […]

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम
देश बातमी

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत आहे. अशात कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशानं शुक्रवारी नवा विक्रम रचला आहे. शुक्रवारी देशभरात 1 कोटी 64 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आज देशाचं एक कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण झालं. या यशासाठी लस […]

नारायण राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयानं घेतली दखल
राजकारण

नारायण राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयानं घेतली दखल

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंनी नैतिकता राखून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर राजीनाम्याच्या मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाने दहा मिनीटात घेतली असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं […]

पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर
पुणे बातमी

पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर

पुणे : पुण्यातील औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यांच्या एका चाहत्याने एक छोटं मंदिर उभारलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेकजण याठिकाणी येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत. मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही याठिकाणी लावण्यात आला आहे. या […]