नवरात्रोत्सव : देवीच्या पिठांपैकी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे, दर्शनाचा लाभ घ्या
बातमी

नवरात्रोत्सव : देवीच्या पिठांपैकी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे, दर्शनाचा लाभ घ्या

देवीच्या निरनिराळ्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे दर्शन घडते. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. ‘अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत […]