पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला
मनोरंजन

पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला

पुणे : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील निगडी परिसरात घडली आहे. हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे म्हटले जात आहे. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सोनालीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. […]