पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी
पुणे बातमी

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी

पुणे दि.12: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि […]

महामार्गांवर अनियंत्रितपणे धावणाऱ्या वाहनांना करकचून ‘ब्रेक’, नवी वेगमर्यादा निश्चित होणार, लवकरच नियम येणार
देश बातमी

महामार्गांवर अनियंत्रितपणे धावणाऱ्या वाहनांना करकचून ‘ब्रेक’, नवी वेगमर्यादा निश्चित होणार, लवकरच नियम येणार

नवी दिल्ली : देशभरातील विविध महामार्गांवरील वाहनांच्या नवीन वेगमर्यादेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय घेतल्यांतर आता कोणाला महामार्गांवर हव्या त्या वेगाने वाहन चालवताच येणार नाही. ही महत्त्वाची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin GAdkari) यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी ही माहिती […]

रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची भन्नाट योजना
देश बातमी

रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची भन्नाट योजना

नवी दिल्ली : देशभरात दरवर्षी होणाऱ्या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी हे आदेश दिले आहेत. तसेच, त्यासंदर्भात सर्व राज्य सरकारे आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले जातील, […]

पंडित नेहरू हे भारतीय लोकशाहीचे आदर्श; नितीन गडकरींकडून कौतुक
राजकारण

पंडित नेहरू हे भारतीय लोकशाहीचे आदर्श; नितीन गडकरींकडून कौतुक

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतले आदर्श नेते आहेत. आपण आपल्या लोकशाहीच्या मर्यादेचं पालन करू, असं दोघेही नेते म्हणत असत. अटलजी यांचा वारसा ही आमची प्रेरणा आहे. तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांचंही भारतीय लोकशाहीत मोठं योगदान होतं, ‘असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी म्हणाले, […]

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड
देश बातमी

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड

नवी दिल्ली : दिल्ली आणि मुंबईला जोडणारा 8 लेन एक्‍सप्रेस-वेच्या संपूर्ण कॉरिडोरचं काम जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष्य आहे. हा देशातील सर्वात लांब एक्‍सप्रेस-वे असेल, जो तब्बल 1350 किलोमीटर लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या एकूण 350 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. आणि 825 किमी बांधकाम प्रगती पथावर आहे. […]

एका दिवसात ३३ कि. मी. रस्तेबांधणीचा विक्रम
देश बातमी

एका दिवसात ३३ कि. मी. रस्तेबांधणीचा विक्रम

नवी दिल्ली : दररोज ३३ कि.मी. इतक्या लांबीच्या महामार्गाचे बांधकाम करून या क्षेत्रात एक नवा विक्रमी टप्पा गाठण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात जागतिक विक्रम होत असतानाच हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आर्थिक वर्षांत आतापर्यंत ११ हजार ३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम करून […]

आता देशाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली : गडकरी
देश बातमी

आता देशाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली : गडकरी

नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबद्दल देशातील सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असताना आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी त्यावर भूमिका मांडली आहे. देशाला आता दुसऱ्या पर्यायाची गरज आहे, असं गडकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. गेल्या महिन्याभरात किमान १० वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या […]

‘या’ तारखेपासून FASTAG बंधनकारक; नितीन गडकरींची घोषणा
देश बातमी

‘या’ तारखेपासून FASTAG बंधनकारक; नितीन गडकरींची घोषणा

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून FASTAG असणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींना ही घोषणा केली आहे. FASTAGची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं […]

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी
देश बातमी

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातच नव्हे तर जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर अनेक जणांचा जॉब गेला होता. यात अनेक राजकीय नेत्यांनी समोर येत लोकांना मदत केली होती. अशात राजधानी दिल्ली स्थित सिटीझन एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म गव्हर्नआय या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात भारतात लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक मदत केलेल्या १० खासदारांची नावे जाहीर करण्यात आली […]

शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले, जर चर्चाच नसेल तर…
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले, जर चर्चाच नसेल तर…

नवी दिल्ली : ‘सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. […]