मोती स्नानाची वेळ झाली म्हणणाऱ्या आजोबांचे निधन
मनोरंजन

मोती स्नानाची वेळ झाली म्हणणाऱ्या आजोबांचे निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत अनेक जाहिरातीतही ते झळकले होते. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली… या जाहिरातीतील अलार्म काका म्हणून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. आबा म्हणून […]

अक्षय कुमारला मातृशोक; आई काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

अक्षय कुमारला मातृशोक; आई काळाच्या पडद्याआड

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन झालं आहे. अक्षय कुमारने स्वत: एक ट्वीट करत ही बातमी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने अरुणा भाटिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, ती माझं सर्वस्व होती आणि […]

नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड
बातमी महाराष्ट्र

नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड

मुंबई : नाटककार, लेखक, संवेदनशील विचारवंत जयंत पवार यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका-पत्रकार संध्या नरे आणि मुलगी असा परिवार आहे. जयंत पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बोरिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जयंत […]

धक्कादायक! दाक्षिणात्य अभिनेत्रीचे २४व्या वर्षी निधन
मनोरंजन

धक्कादायक! दाक्षिणात्य अभिनेत्रीचे २४व्या वर्षी निधन

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री अ‍ॅलेक्झेंडर डिजवीचे निधन झाले आहे. तिने गोव्यात राहात असलेल्या घरात अखेरचा श्वास घेतला. ती अवघ्या २४ वर्षांची होती. तिच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सुपरस्टार राघव लॉरेन्सच्या कंचना ३ या सुपरहिट चित्रपटात तिने काम केले होते. २० ऑगस्ट रोजी शुक्रवारी अ‍ॅलेक्झेंडरचे निधन झाले. पण तिच्या मृत्यूचे कारण अद्याप […]

कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे प्रसिद्ध तामिळ अभिनेत्रीचे निधन
मनोरंजन

कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे प्रसिद्ध तामिळ अभिनेत्रीचे निधन

चेन्नई : मल्याळम आणि तमिळ चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री चित्रा यांचे शनिवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले आहे. त्या ५६ वर्षांच्या होत्या. चेन्नईमधील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. चित्रा यांनी ८०च्या दशकात अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी […]

बालाजी तांबे काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
पुणे बातमी

बालाजी तांबे काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे. कोण होते […]

कोकणातील काँग्रेसनेत्याचे कोरोनामुळे निधन
कोकण बातमी

कोकणातील काँग्रेसनेत्याचे कोरोनामुळे निधन

महाड : महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार काँग्रेसनेते माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. आज दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघेल. रायगड जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडे होतं. १९९९मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली, त्यावेळी ते राष्ट्रवादीत सामील […]

प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं ७५व्या वर्षी निधन
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं ७५व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. २०१८मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन […]

विश्वकरंडक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या भारतीय क्रिकेटपटूचे निधन
क्रीडा

विश्वकरंडक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या भारतीय क्रिकेटपटूचे निधन

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे वयाच्या ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती. शर्मा यांनी भारताकडून यशपाल शर्मा यांनी ३७ कसोटी सामन्यांमध्ये १६०६ धावा केल्या आहेत. यात १४० धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये […]

सहावेळा मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेस नेत्याचे निधन
देश बातमी

सहावेळा मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेस नेत्याचे निधन

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. शिमलाच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये वीरभद्र सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन महिन्यांत दोन वेळा कोविड १९ मधून वीरभद्र सिंह सुखरूप सुटका झाली होती. मात्र त्यानंतर तब्येत खालावल्यानं २३ एप्रिलपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. […]