काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?
देश बातमी

काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती. सोनं आणि चांदीवरील आयात कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता.१७) सोन्याच्या किमतीत पुन्हा एक घसरण झाली आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज मागील आठ […]

या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल : निर्मला सीतारमण
देश बातमी

या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल. असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सांगितले. यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “जगातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु आहे. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र […]

राहुल गांधींच्या टीकेला निर्मला सीतारमण यांचे  जोरदार प्रत्युत्तर
राजकारण

राहुल गांधींच्या टीकेला निर्मला सीतारमण यांचे जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ”हम दो, हमारे दो याचा अर्थ असा आहे, दोन व्यक्ती पक्षाची चिंता करत आहेत आणि आणखी दोन व्यक्ती आहेत, मुलगी आणि जावई. ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे. पण, आम्ही असं करत नाही. सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेतंर्गत ५० लाख स्ट्रीट वेंडर्संना एका वर्षांसाठी १० हजार कोटी रूपये देण्यात आले. ते लोक क्रोनी भांडवलदार […]

उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोलावं; निलेश राणेंचा टोला
राजकारण

उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोलावं; निलेश राणेंचा टोला

मुंबई : ”देशाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे, असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोललं पाहिजे, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे […]

अर्थसंकल्प २०२१-२२: शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील
देश बातमी

अर्थसंकल्प २०२१-२२: शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील

नवी दिल्ली : कोरोना महामारीत कृषी हे विकासाचं एकमेव क्षेत्र होतं. अशातच आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2021-22 सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत अनेकांना मोठ्या अपेक्षा आहेत. या क्षेत्रात विशेषतः कृषी ऋण, पंतप्रधान किसान आणि सिंचन यांसारख्या क्षेत्राला मोठ्या घोषणेची शक्यता आहे. सरकारला कृषी क्षेत्रातील समग्र विकास हेतूमध्ये स्वदेशी कृषी संशोधन, तेलबिया उत्पादने, खाद्य […]

अर्थसंकल्पात शिक्षण व्यवस्थेला गती देण्यासाठी मोठी घोषणा; देशभरात उभारणार १०० सैनिकी स्कूल
इतर

अर्थसंकल्पात शिक्षण व्यवस्थेला गती देण्यासाठी मोठी घोषणा; देशभरात उभारणार १०० सैनिकी स्कूल

नवी दिल्ली : देशातील शिक्षण व्यवस्थेला गतीमानता देत, अमुलाग्र बदल आणि सुधारणा करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत १०० नव्या सैनिकी शाळा उभारल्या जातील, यासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घेतली जाईल. तसेच कायद्यात सुधारणा करुन उच्च शिक्षण आयोग स्थापन केला जाईल, अशी माहितीही आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी […]

मेट्रोचे जाळे घट्ट करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद; नाशिक-नागपूर मेट्रोसाठी ‘इतक्या’ कोटींची घोषणा
बातमी महाराष्ट्र

मेट्रोचे जाळे घट्ट करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद; नाशिक-नागपूर मेट्रोसाठी ‘इतक्या’ कोटींची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करत आहेत. महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तसंच लवकरच कोरोना […]

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा
देश बातमी

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने कोरोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली. महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तसंच लवकरच […]