सिरमला धक्का; लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्यास विरोध
देश बातमी

सिरमला धक्का; लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्यास विरोध

पुणे : सिरम इन्स्टिट्युटच्या कोवोवॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीसाठी परवानगी देण्याचं तज्ज्ञांनी नाकारलं आहे. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे. दोन ते १७ वर्षे वयोगटातल्या मुलांवर चाचणी करण्याची परवानगी सिरमने मागितली होती. सिरमने भारताच्या औषध नियंत्रकांकडे सोमवारी ही परवानगी मागितली होती. सिरमला एकूण ९२० लहान मुलांवर कोवोवॅक्स […]

लहान मुलांनाही देण्यात येणार कोरोना लस; या महिन्यांपासून सीरम तयार
देश बातमी

लहान मुलांनाही देण्यात येणार कोरोना लस; या महिन्यांपासून सीरम तयार

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वजण चिंतेत होते. परंतु, लसीकरणांसाठी वेग आल्यानतंर लहान मुलांनाही लस देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट 21 जूनपासून भारतात सर्वांसाठी मोफत लसीकरण होणार आहे. त्याआधीच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लहान मुलांना आता पुण्याच्या सीरमची इन्स्टिट्यूटची नोवोवॅक्स लस दिली जाणार आहे. भारतात या लशीच्या […]