३०६ धावा करूनही भारतीय संघ का हरला, कर्णधार धवनने सांगितले एकमेव कारण
क्रीडा

३०६ धावा करूनही भारतीय संघ का हरला, कर्णधार धवनने सांगितले एकमेव कारण

ऑकलंड : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ३०६ धावांचा डोंगर रचला होता. पण तिनेश धावांचा पल्ला पार करूनही भारतीय संघाला का पराभव स्विकारावा लागला, याचे मोठे कारण आता कर्णधार शिखर धवनने सांगितले आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताची पहिली फलंदाजी होती. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवन (७२ धावा), शुभमन […]

न्यूझीलंडचा खेळाडूही झाला सूर्याचा फॅन, म्हणाला ‘ त्याच्यासारखी फलंदाजी तर मला स्वप्नात पण…’
क्रीडा

न्यूझीलंडचा खेळाडूही झाला सूर्याचा फॅन, म्हणाला ‘ त्याच्यासारखी फलंदाजी तर मला स्वप्नात पण…’

माउंट माऊनगानुई : सध्या घडीला सूर्यकुमार यादवचे फॅन फक्त भारतात नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही आता त्याचे चाहते व्हायला लागले आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात तर सूर्याने धडाकेबाज शतक झळकावले आणि विक्रम रचला. न्यूझीलंडच्या संघातील ग्लेन फिलिपने तर आता सूर्याचे जोरदार कौतुक केले आहे. सूर्याने या सामन्यात फक्त शतक झळकावले नाही तर त्याने एक विक्रमही रचला. […]

शेवटच्या क्षणी न्यूझीलंड संघाची पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतून माघार
क्रीडा

शेवटच्या क्षणी न्यूझीलंड संघाची पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतून माघार

कराची : पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेवर विश्वास नसल्याने शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने संघाने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळणार होता. मात्र सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दौरा स्थगित केल्यानं पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार […]

भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी; न्यूझीलंडकडे कसोटी अजिंक्यपदाची पहिली गदा
क्रीडा

भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी; न्यूझीलंडकडे कसोटी अजिंक्यपदाची पहिली गदा

साऊदम्पटन : कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाने भारताला हुलकावणी दिली. जगजेतेपदाची गदा उंचावण्यात २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय प्रकाराचे विश्वचषक निसटलेल्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला यश आले. २०१४ची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर तिसऱ्यांदा भारताला जागतिक विजेतेपदाने हुलकावणी दिली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने भारताचा दुसरा डाव १७० धावांत […]

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर
क्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ ते २२जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित […]

भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूची न्यूझीलंडच्या संघात निवड
क्रीडा

भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूची न्यूझीलंडच्या संघात निवड

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. एका 21वर्षांच्या क्रिकेटपटूची न्यूझीलंडच्या संघात निवड झाली आहे. रचिन रविंद्रची न्यूझीलंडच्या टीममध्ये निवड झाली आहे. जून महिन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये 2 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. रचिन रविंद्र हा न्यूझीलंडमधल्या प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. डावखुरा बॅट्समन आणि स्पिनर असलेल्या रविंद्रने 18व्या वर्षी वेलिंग्टनकडून […]

आफ्रिदीचा विक्रम मोडत टीम साऊदी दुसऱ्या स्थानावर
क्रीडा

आफ्रिदीचा विक्रम मोडत टीम साऊदी दुसऱ्या स्थानावर

कराची : न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे टाकत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये साऊदीने 3 बळी घेतले. आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 98 बळी घेतले आहेत. टिम साऊदीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 99 बळींची नोंद झाली आहे. या विक्रमात […]

ICC World Test Championship : न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ
क्रीडा

ICC World Test Championship : न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार होती. पण हा दौरा सध्या तरी रद्द करण्यात आल्याने न्यूझीलंडला त्याचा फायदा झाला असून त्यांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे. १८ ते २२ जून दरम्यान […]

‘हे’ आहेत जगातील सर्वात प्रामाणिक  देश; तर भ्रष्टाचाराच्या यादीत भारत ‘या’ क्रमांकावर
देश बातमी विदेश

‘हे’ आहेत जगातील सर्वात प्रामाणिक देश; तर भ्रष्टाचाराच्या यादीत भारत ‘या’ क्रमांकावर

काही वर्षांपासून जगभरातील प्रामाणिक  देशांची यादी प्रसिध्द केली जात आहे. मात्र तरीही अनेक देश त्यांच्या देश भ्रष्टाचारमुक्त करण्यात अयशस्वी ठरले आहेत. मग आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत जगातील १८० देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, जगभरातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी आणि इमानदार देशांची यादी ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलने जाहीर केली आहे. ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर आणि स्वीडन हे […]

पाकिस्तानचा दारुण पराभव करत न्यूझीलंडचा विक्रम
क्रीडा

पाकिस्तानचा दारुण पराभव करत न्यूझीलंडचा विक्रम

पाकिस्तानचा दारुण पराभव करत न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. ११८ गुणांसह न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहचलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर ११६ तर तिसऱ्या क्रमांकावर अससेल्या भारतीय संघाच्या नावावर ११४ गुणांची नोंद आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तान संघाचा डाव […]