परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी
राजकारण

परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी

पुणे : देशातील सुखसुविधा संपत्ती व ईन्फ्रास्ट्क्चर ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न वाढवू न शकणारे […]

घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी
राजकारण

घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी

पुणे : देशात ६४ वर्षां नंतर ही लोकशाही मार्गाने आलेल्या भाजपच्या पंतप्रधानांनी, देशात घराणेशाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाही रक्षण होणार नसल्याचे प्रतिपादन कोणत्या आधारे केले? असा सवाल राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला असून, घराणे शाहीचा जन्म पती_पत्नीच्या नात्यातून होतो व त्यास ऊत्तरदायीत्वाचे व जबाबदारीचे बंधन असल्याचे […]

नकारात्मक कारणांसाठी सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश
देश बातमी

नकारात्मक कारणांसाठी सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश

नवी दिल्ली : अमेरिकेमधील टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या २०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र मोदींचा समावेश हा नकारात्मक कारणांसाठी करण्यात आला आहे. मोदींचा उल्लेख या यादीमध्ये ज्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे तो उल्लेख मान वाढवणारा नसून देशाच्या प्रतिमेसंदर्भात शंका घेणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२१ मधील […]

भाजपने रणशिंग फुंकले; दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या ३० सभा
राजकारण

भाजपने रणशिंग फुंकले; दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या ३० सभा

नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यासोबतच गोवा, मणिपूर, उत्तराखंड या भाजपाशासित ०४ राज्यांत आणि पंजाब या काँग्रेसशासित राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भाजपनं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार आहे. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह […]

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम
देश बातमी

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत आहे. अशात कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशानं शुक्रवारी नवा विक्रम रचला आहे. शुक्रवारी देशभरात 1 कोटी 64 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आज देशाचं एक कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण झालं. या यशासाठी लस […]

मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारला धमकीवजा इशारा; म्हणाल्या…
राजकारण

मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारला धमकीवजा इशारा; म्हणाल्या…

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा हवाला देत मोदी सरकारला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. शेजारील देशात पाहा कशाप्रकारे शक्तीशाली अमेरिकेला आपलं सामान बांधून परत जावं लागलं, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, जम्मू-काश्मीरवर चर्चा नाही केली तर फार उशीर होईल. असा इशारा त्यांनी दिला. मुफ्ती म्हणाल्या, […]

मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; थेट २४ टक्क्यांवर घसरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; थेट २४ टक्क्यांवर घसरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घसरण झाली आहे. मागील वर्षभरामध्ये मोदींची लोकप्रियता तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे. […]

पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर
पुणे बातमी

पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर

पुणे : पुण्यातील औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यांच्या एका चाहत्याने एक छोटं मंदिर उभारलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेकजण याठिकाणी येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत. मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही याठिकाणी लावण्यात आला आहे. या […]

संयुक्त महाराष्ट्रासंबंधी पंतप्रधान मोदींकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी मागणी
राजकारण

संयुक्त महाराष्ट्रासंबंधी पंतप्रधान मोदींकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी मागणी

मुंबई : सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होत आहे. तो अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावीत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, […]

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; येडीयुराप्पांनी घातल्या होत्या तीन अटी
राजकारण

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; येडीयुराप्पांनी घातल्या होत्या तीन अटी

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या राजीनामामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण? यावरून भाजप पेचात सापडली होती. त्यानंतर आज (ता. २७) भाजपने कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. बोम्मई हे येडीयुराप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते. धर्मेंद्र प्रधान यांनी आज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली. ही नावे होती चर्चेत खाण मंत्री मुरगेश […]