पठाणच्या सेटवरील शाहरुखचे व्हिडीओ व्हायरल
क्रीडा

पठाणच्या सेटवरील शाहरुखचे व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेता शाहरुख खान त्याचा आगामी पठाण या सिनेमामुळे चर्चेत आहे. दुबईमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरु असताना शाहरुखच्या अ‍ॅक्शन सीनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पठाण सिनेमाच्या शूटिंगच्या या व्हिडीओत शाहरुख एका गाडीवर उभं असल्याचं दिसतं आहे. तसेच चालत्या गाडीवर एका स्टंटमनसोबत तो फाईट करत आहे. […]