Foreign Scholarships : परदेशी शिष्यवृत्ती घेण्यात नागपूर आघाडीवर
बातमी विदर्भ

Foreign Scholarships : परदेशी शिष्यवृत्ती घेण्यात नागपूर आघाडीवर

परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाद्वारे दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळविण्यात नागपूर विभागातील विद्यार्थी आघाडीवर आहेत. राज्यातून निवड झालेल्या ७५ विद्यार्थ्यांपैकी एकट्या नागपूर विभागातून ३८ विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दरवर्षी अनुसुचित जाती आणि नवबौद्ध घटकातील ७५ विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू […]