अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेत्यासह सहाजणांना अटक
मनोरंजन

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेत्यासह सहाजणांना अटक

मुंबई : नागिन ३ या मालिकेसह अन्य अनेक मालिकांमधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता पर्ल वी पुरीसह मुंबई पोलिसांनी सह जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अभिनेता पर्लसह सर्व आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणीच्या आरोपांनुसार सर्व आरोपींनी आधी एका कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अनेकदा तिचा विनयभंग करण्यात आल्याचे म्हटले आहे. एका तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी […]