भवानीपूर पोटनिवडणुकीत लागला ममता बॅनर्जींचा निकाल
राजकारण

भवानीपूर पोटनिवडणुकीत लागला ममता बॅनर्जींचा निकाल

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मोजणी झाल्यानंतर ममता यांनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे […]

प्रचारादरम्यान भाजप खासदारावर हल्ला; सुरक्षा रक्षकाने काढली बंदूक
राजकारण

प्रचारादरम्यान भाजप खासदारावर हल्ला; सुरक्षा रक्षकाने काढली बंदूक

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तृणमूल आणि भाजपने ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिलीप घोष यांची भवानीपूरमध्ये पदयात्रा सुरू होती […]

ममता बॅनर्जी पुन्हा लढणार पोटनिवडणूक; आधीही लढविली होती निवडणूक
राजकारण

ममता बॅनर्जी पुन्हा लढणार पोटनिवडणूक; आधीही लढविली होती निवडणूक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणूकीत नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. […]

भाजपला मोठा झटका; आणखी एका आमदाराने दिली सोडचिठ्ठी
राजकारण

भाजपला मोठा झटका; आणखी एका आमदाराने दिली सोडचिठ्ठी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक आमदार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. भाजपचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी सेनेटर हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदारांची संख्या ७२ झाली आहे. सोमवारी विष्णुपूरच्या भाजप आमदाराने […]

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार
देश बातमी

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या ३४ वर्षीय पत्नीवर त्यांच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत. याशिवाय […]

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!
देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

काँग्रेसला मोठा धक्का; प्रणव मुखर्जींच्या मुलाची काँग्रेसला सोडचिठ्ठी
राजकारण

काँग्रेसला मोठा धक्का; प्रणव मुखर्जींच्या मुलाची काँग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुत्र अभिजित मुखर्जी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अभिजित मुखर्जी यांनी २०१२ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली होती. २०१९ मध्येही काँग्रेसने त्यांना या जागेवरुन तिकीट […]

विद्यार्थ्यांसाठी ममता सरकारचा मोठा निर्णय; १० लाखांपर्यंत मिळेल कर्ज
देश बातमी

विद्यार्थ्यांसाठी ममता सरकारचा मोठा निर्णय; १० लाखांपर्यंत मिळेल कर्ज

कोलकाता : विद्यार्थ्यांसाठी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने आज (ता. ३०) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण वार्षिक व्याज दरावर जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी याची घोषणा करताना म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांसाठी आज क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले. […]

भाजपला बसणार मोठा धक्का? दोन खासदारांसहीत २५ ते ३० आमदार सोडणार पक्ष
राजकारण

भाजपला बसणार मोठा धक्का? दोन खासदारांसहीत २५ ते ३० आमदार सोडणार पक्ष

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील भाजपच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बंगाल भाजपचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे इतर आमदार आणि नेतेही रॉय यांच्या पावलावर पाऊल ठेवत तृणमूलमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुकूल रॉय […]

मोठी बातमी : वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन यांची पोलिसांकडून चौकशी
देश बातमी

मोठी बातमी : वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन यांची पोलिसांकडून चौकशी

कोलकाता : भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची आज त्यांच्या वाढदिवसादिवशीच पश्चिम बंगाल पोलिसांनी चौकशी केली आहे. मिथुन यांची ऑनलाईन चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर ७ मार्च रोजी पक्षात सामील झाल्यानंतर वादग्रस्त भाषण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, हे भाषणच बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यानंतर जो हिंसाचार झाला, […]