तुमचा मुलगा अभ्यास कमी पडतोय, लक्ष द्या! पालकांकडे तक्रार करणाऱ्या गर्भवती शिक्षिकेवर ४० विद्यार्थ्यांकडून हल्ला, अपशब्द वापरले अन्…
देश बातमी

तुमचा मुलगा अभ्यास कमी पडतोय, लक्ष द्या! पालकांकडे तक्रार करणाऱ्या गर्भवती शिक्षिकेवर ४० विद्यार्थ्यांकडून हल्ला, अपशब्द वापरले अन्…

गुवाहाटी: देशातील विविध भागातून शिक्षकांसोबत गैरवर्तणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आसाममधील डिब्रूगढ जिल्हात घडली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या एका गटाने ५ महिन्याच्या गर्भवती महिला शिक्षिकेशी गैरव्यवहार केला. विद्यार्थी या गोष्टीवरून नाराज होते की, त्यांच्या खराब शैक्षणिक कामगिरीबद्दल संबंधित शिक्षिकेने पालकांकडे तक्रार केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाईकरत संबंधित सर्व विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार […]

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर
बातमी महाराष्ट्र

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर

कोल्हापूर : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (15 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. मात्र दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी […]

प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करा; यूजीसीचे शैक्षणिक संस्थांना आदेश
देश बातमी

प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करा; यूजीसीचे शैक्षणिक संस्थांना आदेश

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यासठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक अडचणीमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक संस्थांना दिला आहे. मागील ९ महिन्यांपासून राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेत प्रवेश रद्द […]

पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय
पुणे बातमी

पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय

पुणे : पुणे शहरातील कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महापालिका आणि खासगी शाळा येत्या तीन जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. कोरोनाची […]