जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी
देश बातमी

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपुढेही मोठं संकट उभं राहिलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षा तोंडावर असताना आस्मानी संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पावसाचा फटका विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची […]

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला भूकंपाचा हादरा; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला भूकंपाचा हादरा; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता

मुंबई : आज (ता. २४) महाराष्ट्रातील पालघर शहराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले. ३.७ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मे महिन्यात यापुर्वी पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी […]

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

धक्कादायक! पालघरमध्ये ६ दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू
बातमी मुंबई

धक्कादायक! पालघरमध्ये ६ दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

पालघर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका मात्र कायम आहे. अशात पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा दिवसीय कोरोनाबाधित बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. इतकंच नाही तर यासाठी बाळाच्या आई-वडील आणि नातेवाईकांना तीन रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागले. या घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. […]

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे: रामदास आठवलेंची टीका
राजकारण

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे: रामदास आठवलेंची टीका

पालघर : पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. अशी सणसणीत टीका रिपब्लिक पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी […]

स्निफर डॉग’ची कमाल आणि सापडला बलात्कार प्रकरणाचा आरोपी
बातमी महाराष्ट्र

स्निफर डॉग’ची कमाल आणि सापडला बलात्कार प्रकरणाचा आरोपी

पालघर : रात्रीच्या वेळी आईजवळ झोपलेल्या तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या स्निफर डॉग’च्या मदतीने तलासरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयित आरोपीला दारूचे व्यसन असून त्याने यापूर्वीही गावात रोजंदारीवर आणि फॅक्टरीत काम करणाऱ्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते. […]

भाजप नेते माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन
बातमी मुंबई

भाजप नेते माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

मुंबई: भाजप नेते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. विष्णू सावरा यांच्यावर वाडा येथे आज (गुरुवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या विकाराने त्रस्त होते. […]