केरळ विधानसभेत केंद्रीय कृषी कायद्याविरुध्द प्रस्ताव; भाजपच्या एकमेव आमदाराचाही पाठींबा
देश बातमी

केरळ विधानसभेत केंद्रीय कृषी कायद्याविरुध्द प्रस्ताव; भाजपच्या एकमेव आमदाराचाही पाठींबा

केरळ : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या महिनाभरापासून राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी केरळ सरकारने देखील याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केरळ विधानसभेने केंद्रीय कृषी कायदे राज्यात लागू न करण्यासंदर्भात ठराव मंजूर केला. या ठरावाला सर्वांनीच पाठींबा दिल्याने तो एकमताने संमत करण्यात आला. गुरुवारी केरळ विधानसभेच्या एका विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री पिनाराई […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केरळमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत मिळणार असल्याची मोठी घोषणा केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज (ता. १२) केली आहे. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा […]

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात केरळ सरकारचा मोठा निर्णय
देश बातमी

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात केरळ सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दहा-बारा दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता केरळ सरकारही उतरल्याचं दिसून आलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळचे कृषी मंत्री व्ही. एस. सुनिल कुमार म्हणाले की, […]