पुण्याच्या नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता; राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध
पुणे बातमी

पुण्याच्या नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता; राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध

पुणे : औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करावे यासाठी अनेक दिवस लढा सुरु होता. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी जोर धरत आहे. या नामांतराच्या वादात आता पुण्याचे देखील नाव बदलण्याची मागणी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्याचे नाव ‘जिजाऊ नगर’ करावे अशी मागणी केली आहे. तर संभाजी ब्रिगेडने पुण्याचे […]

पुणेकरांसाठी मोठी बातमी; शहरात २८ नोव्हेंबरपासून रिक्षा धावणार नाहीत, कारण…
पुणे बातमी

पुणेकरांसाठी मोठी बातमी; शहरात २८ नोव्हेंबरपासून रिक्षा धावणार नाहीत, कारण…

पुणे : ओला, उबेर, रॅपिडो कंपनीकडून ॲपद्वारे बेकायदेशीर टू व्हीलरवर होणारी प्रवासी वाहतूक थांबवावी यासाठी पुण्यातील रिक्षा संघटना आक्रमक झालेल्या असून येत्या २८ नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेमुदत बंदचा इशारा पुण्यातील १२ रिक्षा संघटनांनी दिला आहे. गेल्या वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरात बेकायदा बाईक टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. […]

पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार ६ वेळा पलटली; एक ठार, ८ जखमी
पुणे बातमी

पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार ६ वेळा पलटली; एक ठार, ८ जखमी

पुणे : रस्ता ओलांडत असलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात पुणे-नाशिक माहामार्गवरील डोळासणे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार पलटली. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर हा अपघात झाला आहे. विजय शंकर डेरे (वय ६२, रा. […]

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
बातमी महाराष्ट्र

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी सोमवारी नियमावली जाहीर केली आहे. गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आयुक्तांकडून आदेश
पुणे बातमी

नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आयुक्तांकडून आदेश

पुणे : मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी समाजकल्याण विभागाने सीसीटीव्ही आणि त्यासंबंधित उपकरणांची खरेदी चढ्या दराने केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता ती खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीव्हीचे मॉडेल क्रमांक आणि स्पेसिफिकेशनच्या दराची तपासणी ऑनलाइन पोर्टलवर केल्यानंतर चढ्या दराने खरेदी झाल्याचे त्यातून समोर आले आहे. यावर समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नरनवरे यांनी खरेदीमध्ये गैरप्रकार […]

ज्येष्ठ काँग्रेस नेते विधानपरिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन
पुणे बातमी

ज्येष्ठ काँग्रेस नेते विधानपरिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार ते पाच दिवस शरद रणपिसे यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची […]

पुणे : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न
पुणे बातमी

पुणे : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न

पुणे : पिंपरी चिंचवडमधील एका तरुणीचा ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयने तरुणीचा किस करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी या तरुणीचा भाऊ देखील तिच्या सोबत असल्याने, जबरदस्तीने किस घेण्याचा प्रकार टळला आहे. वाकड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. ही तरुणी […]

राज्यभरात पुढील २ दिवस जोरदार पावसाची शक्यता; पुण्यात हाय अलर्ट
बातमी महाराष्ट्र

राज्यभरात पुढील २ दिवस जोरदार पावसाची शक्यता; पुण्यात हाय अलर्ट

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत पालघर […]

पुणे हादरलं! सहा वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाकडून बलात्कार
पुणे बातमी

पुणे हादरलं! सहा वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाकडून बलात्कार

पुणे : एकामागून एक घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी पुणे हादरलं आहे. आज (ता. ०९) आणखी एक संतापजनक घटना पुण्यात घडली. रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी स्थानकाच्या फुटपाथवर आईच्या कुशीत झोपलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेतील आरोपी रिक्षाचालकाचे नाव सागर मांढरे (वय ३९) असे आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपयुक्त सागर […]

पुणे महापालिका आमदारांवर मेहरबान; दिले 41 कोटींचे कंत्राट!
पुणे बातमी

पुणे महापालिका आमदारांवर मेहरबान; दिले 41 कोटींचे कंत्राट!

पुणे : पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय कामगार पुरविण्याच्या नावाखाली ठेकेदार पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्याचे काम भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.’ यांना 41 कोटी रूपयांना देण्यास स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली असून सर्वांत कमी रक्कमेची निविदा आलेल्या ठेकेदाराला परवाण्याचे नूतनीकरण केले नसल्यामुळे अपात्र ठरवून भाजप आमदाराला हे काम देण्याचे स्थायी समितीने केले असल्याची […]