तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
इतर

तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच तामिळनाडू सरकारनं सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली. तामिळनाडुत २.६ कोटी लोकं दुचाकी वापरतात. सामान्य नागरिकांचा विचार करता आम्ही पेट्रोलच्या […]

पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा झटका; पाहा आजचे दर
काम-धंदा

पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा झटका; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकट देखील ओढवलेलं असताना सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ हे देखील कोरोना साथीप्रमाणेच पसरलेलं संकट ठरलं आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न होता ते स्थिर राहिल्यामुळे दर कमी होण्याची काहीशी आशा निर्माण झालेली असतानाच रविवारी […]

इंधनदरवाढीचा भडका! परभणीत १०५ रुपयांवर पोहोचले दर
देश बातमी

इंधनदरवाढीचा भडका! परभणीत १०५ रुपयांवर पोहोचले दर

नवी दिल्ली : देशात इंधनदरवाढीचा भडका उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशामध्ये पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलची किंमत १०२ रुपये प्रति लिटरपेक्षाही अधिक झाली आहे. बुधवारी म्हणजेच १६ जून २०२१ रोजी इंडियन ऑइल कॉर्परेशनने पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २५ पैशांनी तर डिझेलचे दर १३ पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलेचे दर ९६.४१ […]

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर
देश बातमी

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ काही केल्या थांबताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज (ता. २९) पुन्हा एका पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटरचाल दर […]

दोन दिवसांनंतर पुन्हा भडकल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती; पाहा आजचे दर
देश बातमी

दोन दिवसांनंतर पुन्हा भडकल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : दोन दिवसांनंतर पेट्रोल डिझेलच्या किमती भडकल्या आहेत. पाच राज्याच्या निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत असून दोन दिवस किमती स्थिर होत्या. मात्र, त्यानंतर पुन्हा किंमतीत वाढ होताना दिसत असून राज्यात आज काही ठिकाणी पेट्रोल १००च्या वर गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्‍याच शहरांमध्ये यापूर्वीच किमतींनी १०० रुपयांची मर्यादा ओलांडली […]

त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा
राजकारण

त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातीन अनेक भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये सभा घेणे, रॅली काढणे, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे याला बंदी घातली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत […]