पेट्रोल-डिझेलचे पुन्हा वाढले दर; पाहा आजच्या किमती
देश बातमी

पेट्रोल-डिझेलचे पुन्हा वाढले दर; पाहा आजच्या किमती

नवी दिल्ली : देशभरामध्ये गुरुवारी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी इंधनदरवाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २५ पैसे प्रती लिटरने वाढवण्यात आले असल्याने कालपर्यंत १०१.३९ रुपयांना मिळणारं पेट्रोल आज १०१.६४ रुपयांना मिळत आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये ३० पैसे प्रती लिटरने वाढ करण्यात आली आहे. कालच्या ८९.५७ रुपये प्रती लिटरवरुन आज डिझेलचे दर ८९.८७ रुपये प्रती […]

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही : निर्मला सीतारामन
देश बातमी

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलला जीएसटी कक्षेत आणणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. केरळ उच्च न्यायालयाने पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मुद्द्यावर जीएसटी परिषदेचा अभिप्राय विचारला होता. केवळ त्या कारणामुळे बैठकीच्या विषयपत्रिकेवर हा मुद्दा आला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना सीतारामन म्हणाल्या, न्यायालयाच्या निर्देशामुळे हा विषय विचारार्थ घेतला गेला आणि सदस्यांनी स्पष्टपणे पेट्रोल-डिझेल […]

मोठी बातमी : पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता
देश बातमी

मोठी बातमी : पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, याबाबत एक दिलासादायक बातमी असून लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेची शुक्रवारी लखनौमध्ये बैठक होणार आहे. जीएसटी काऊन्सिलच्या या 45 व्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंबंधी विचार केला जाईल. याबाबत सकारात्मक घडामोडी घडल्यास पेट्रोल […]

तब्बल चार महिन्यानंतर डिझेल झालं स्वस्त
देश बातमी

तब्बल चार महिन्यानंतर डिझेल झालं स्वस्त

मुंबई : डिझेल दर कपातीने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनाचे दर सलग ३० दिवस स्थिर ठेवले होते. आज डिझेल दर कमी झाल्याने मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.२४ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.६७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९४.२० रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.८२ रुपये प्रती लीटर इतका […]

पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या भडक्याला काँग्रेस जबाबदार : सितारमण
राजकारण

पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या भडक्याला काँग्रेस जबाबदार : सितारमण

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी इंधनाचे दरात घट होण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं आहे. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. याला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख […]

तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
इतर

तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच तामिळनाडू सरकारनं सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली. तामिळनाडुत २.६ कोटी लोकं दुचाकी वापरतात. सामान्य नागरिकांचा विचार करता आम्ही पेट्रोलच्या […]

पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा झटका; पाहा आजचे दर
काम-धंदा

पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा झटका; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकट देखील ओढवलेलं असताना सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ हे देखील कोरोना साथीप्रमाणेच पसरलेलं संकट ठरलं आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न होता ते स्थिर राहिल्यामुळे दर कमी होण्याची काहीशी आशा निर्माण झालेली असतानाच रविवारी […]

दोन दिवसांनंतर पुन्हा भडकल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती; पाहा आजचे दर
देश बातमी

दोन दिवसांनंतर पुन्हा भडकल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : दोन दिवसांनंतर पेट्रोल डिझेलच्या किमती भडकल्या आहेत. पाच राज्याच्या निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत असून दोन दिवस किमती स्थिर होत्या. मात्र, त्यानंतर पुन्हा किंमतीत वाढ होताना दिसत असून राज्यात आज काही ठिकाणी पेट्रोल १००च्या वर गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्‍याच शहरांमध्ये यापूर्वीच किमतींनी १०० रुपयांची मर्यादा ओलांडली […]

आता देशाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली : गडकरी
देश बातमी

आता देशाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली : गडकरी

नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबद्दल देशातील सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असताना आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी त्यावर भूमिका मांडली आहे. देशाला आता दुसऱ्या पर्यायाची गरज आहे, असं गडकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. गेल्या महिन्याभरात किमान १० वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या […]

पेट्रोल पहिल्यांदाच शंभरी पार; पाहा आजचे दर
देश बातमी

पेट्रोल पहिल्यांदाच शंभरी पार; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून पहिल्यांदाच पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. नवीन किमतीनुसार आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८९ रूपये होते, म्हणजे कालपेक्षा त्यात २६ पैश्यांची वाढ झाली. मुंबईमध्ये साध्या पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९५ रूपयांपेक्षा जास्त होती. तर मराठवाड्यातील परभणी येथे प्रीमियम पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडली आहे. कोरोना महामारीच्या […]