देशात पडून आहेत हजारो कोटी रुपये; वारसदारच नाही
देश बातमी

देशात पडून आहेत हजारो कोटी रुपये; वारसदारच नाही

मुंबई : देशात हजारो कोटी रुपये पडून असल्याची माहिती ईपीएफओकडून नुकतीच देण्यात आली आहे. पीएफ खात्यात सुमारे 26 हजार 497 कोटी रुपये जमा आहेत. ज्याचे कोणीही वारसदार किंवा दावेदार नाहीत आणि ही रक्कम हळूहळू वाढत आहे. त्याचप्रमाणे बँकेत अनेक मुदत ठेवी आहेत, ज्यांचे दावेदार मुदतपूर्तीनंतरही आलेले नाहीत. अशाप्रकारे, एकूण 80 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम […]

एटीएममधून पैसे काढणे आता महागणार
काम-धंदा

एटीएममधून पैसे काढणे आता महागणार

मुंबई : एटीएममधून पैसे काढताना आता ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यापुढे फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रांझॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी 15 रुपयांऐवजी 17 रुपये शुल्क भरावे लागेल. वाढीव शुल्करचना 1 जानेवारी 2022 पासून […]