डिजिटल स्वरूपात देता येणार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली
बातमी महाराष्ट्र

डिजिटल स्वरूपात देता येणार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली

मुंबई : कोरोना महामारीत कोरोनाने बळी गेलेल्या कोविड योद्ध्यांच्या स्मरणार्थ आता एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आपण कोरोनामुळं जीव गेलेल्या आपल्या माणसांना श्रद्धांजली वाहू शकणार आहोत. तसेच त्यांच्या आठवणी अजरामर करु शकणार आहोत. त्यासाठी https://www.nationalcovidmemorial.in या वेबसाईटद्वारे योद्ध्याचं चिरंतन डिजिटल स्मारक होणार आहे. अशी माहिती राज्याचे राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख […]

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद
देश बातमी

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण पंजाब- हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात […]

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ
देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ

यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार अशी देशभर चर्चा रंगली होती. एकीकडे राजपथावर देशाचे सैनिकांची परेड तर दुसरीकडे सिल्लीच्या सीमांवर देशाचे शेतकरी आंदोलक परेड होणार होती. मात्र नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. ट्रॅक्टर परेडच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर […]

वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा; मनसेचे थेट पोलिसांनाच आव्हान
बातमी मुंबई

वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा; मनसेचे थेट पोलिसांनाच आव्हान

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढत मारहाण केली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकारानंतर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. ”वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय […]

दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस
कोरोना इम्पॅक्ट

दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आजपासून कोरोना लस टोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचं उद्दिष्टं दिल्ली सरकारने ठेवलं आहे. लस टोचण्यासाठी दिल्लीतील विविध रुग्णालये, नर्सिंग होममधील आरोग्य कर्मचाऱ्यांची आजपासून नोंदणी सुरू केली आहे. तसेच कोरोना लसीची साठवणूक करण्याची तयारीही दिल्ली सरकारने केली आहे. […]