२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ – प्रकाश आंबेडकर
राजकारण

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ – प्रकाश आंबेडकर

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.आंबेडकर यांनी पत्रकाराशी बोलताना भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. देश परत एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, असं ते म्हणाले. सरकार कोणाचं येईल हे मी सांगू शकत […]

उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण
राजकारण

उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊतांनी यांनी आंबेडकरांना आघाडीचा प्रस्ताव दिल्याचं उत्तर दिलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आज प्रकाश आंबेडकरांनी परत एकदा भाष्य केलं आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘ठाकरे गटासोबत […]

प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टचं सांगितलं; वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीचा भाग नाही
राजकारण

प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टचं सांगितलं; वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीचा भाग नाही

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केलं आहे. “आजच्या क्षणाला वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीचा भाग नाही, आम्ही शिवसेनेशी युती केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून निरोप येईल, तेव्हा आम्ही ठरवू” , असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. चित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाची नुकतीच युती झाली आहे. मात्र, ते महाविकास […]

कोण संजय राऊत? प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांची लायकीच काढली
राजकारण

कोण संजय राऊत? प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांची लायकीच काढली

मुंबई : संजय राऊत दररोज कोणत्याही विषयावर बोलत असतात. ज्या विषयावर त्यांचा अभ्यास नसतो त्याच्यावरही बोलत असतात. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेत खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या व्यक्तीला प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत म्हणून जागा दाखवून दिली आहे, संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकर यांनी लायकीच काढली आहे अशी जहरी टीकाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ […]

जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यावर १० लाखांचा उसळलेला जनसमुदाय शांत झाला होता…!
इतिहास

जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यावर १० लाखांचा उसळलेला जनसमुदाय शांत झाला होता…!

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या इंग्रजी ग्रंथातील मजकूरावरून १९८७-८८ च्या दरम्यान महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन व्यक्तिमत्वांची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. रामायण आणि महाभारत या दोन लोकप्रिय आर्ष महाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे ‘हिंदूधर्मातील ती कोडी’ म्हणजे […]

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?
राजकारण

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाच्या जागी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना केली. वंचित आणि एमआयएमच्या आघाडीनं राज्यभर नवं वादळ निर्माण केलं. वंचितनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५ लाखांहून अधिक मतं घेतली. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० ते […]

ठाकरे-आंबेडकर आज एकाच मंचावर; प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे लोकार्पण
राजकारण

ठाकरे-आंबेडकर आज एकाच मंचावर; प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे लोकार्पण

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या अद्ययावत अशा ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एकत्र येत आहेत. या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका […]

समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम? प्रकाश आंबेडकर म्हणतात समीर वानखेडे यांचं म्हणणं बरोबर
बातमी

समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम? प्रकाश आंबेडकर म्हणतात समीर वानखेडे यांचं म्हणणं बरोबर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत महत्त्वाचं विधान केलंय. समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालच वाचून दाखवला आणि त्यानुसार समीर वानखेडे जे म्हणत आहेत ते बरोबर असल्याचं सांगितलं. समीर वानखेडे यांनी १८ […]

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…
राजकारण

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…

मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो […]

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?
राजकारण

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत आहेत. पण त्यांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथे आपल्या निवासस्थानी ‘यशवंत भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना प्रकाश […]