गोमूत्र पिते म्हणूनच मला कोरोना झालेला नाही – भाजप खासदार
देश बातमी

गोमूत्र पिते म्हणूनच मला कोरोना झालेला नाही – भाजप खासदार

नवी दिल्ली : कोविडमुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. गोमूत्र प्यायल्याने कोरोनासुद्धा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःचे उदाहरण देत आपण रोज गोमूत्र पीत असल्याने कोरोना झाला नसल्याचे सांगितले. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. देशी गायीचे गोमूत्र […]