प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…
देश बातमी

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

मुंबई : जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तातडीने घ्या, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र, अजूनही अधिकृतपणे एकही नाव समोर आलेलं नाही. याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘एकंदर वर्षभरात काय काय कामं झाली. पुढचं […]

नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ
राजकारण

नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : ”पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, ” असं विधान कॉंग्रेस काँग्रेसचे नवे, होऊ घातलेले प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या प्रयोगानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे, अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना नाना पटोले यांच्या या भूमिकेनंतर राज्यकीय वर्तुळात खळबळ […]

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा
राजकारण

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. मात्र आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली हाय कमांडने नाना यांच्या नावावर शिकामोर्तब केले पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. नाना पटोले यांच्या […]

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
राजकारण

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेणार आहेत. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस हायकमांडने मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड केल्यानंतर आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत

अहमदाबाद : काँग्रेसला एकामागून एक मोठमोठे धक्के बसत असतानाच आणखी एक धक्का बसला असून गुजरातचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी राजीनाम दिला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार बसला. त्यानंतर आता गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तोंडावर असतानाच गुजरातचे प्रदेशाध्यक्ष व […]