धर्म लपवून अभिनेत्रीशी केलं लग्न; आता धर्मपरिवर्तनासाठी दररोज मारहाण
मनोरंजन

धर्म लपवून अभिनेत्रीशी केलं लग्न; आता धर्मपरिवर्तनासाठी दररोज मारहाण

मुंबई – टीव्ही अभिनेत्री प्रिती तलरेजा हिने तिचा नवरा अभिजीत पेटकर याच्यावर तिने खळबळजनक आरोप केले आहेत. यासोबतच प्रितीने त्याच्याविरूद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. प्रितीने दिलेल्या जबाबानुसार तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. जेव्हा तिने धर्मांतर करण्यास नकार दिला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली आहे. घरगुती हिंसाचाराबद्दल प्रीतीने सोशल मीडियावर अनेक ट्वीट केले […]