प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की
राजकारण

प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की

लखनौ : उत्तरप्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की होत असल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. लखीमपूर खेरीला प्रियंका गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रियंका गांधी यांना हरगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा […]

प्रियंका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्यांची एकमेकांना धडक
देश बातमी

प्रियंका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्यांची एकमेकांना धडक

रामपूर : उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला अपघात झाला आहे. ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये प्रियंका थोडक्यात बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. हा अपघात हापुड महामार्गावर गढमुक्तेश्वरजवळ झाला आहे. प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. […]