दिलासादायक! फायजर, मॉडर्ना लवकरच भारतात; स्वतंत्र चाचणी नाही
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! फायजर, मॉडर्ना लवकरच भारतात; स्वतंत्र चाचणी नाही

नवी दिल्ली : फायजर आणि मॉडर्नासारख्या परदेशी लसी लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या औषध नियामक मंडळाने अशा लशीसाठी भारतात स्वतंत्र चाचण्या घेण्याची अट दूर केली आहे. ज्या लशी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केल्या आहेत. त्या लशींची भारतात चाचण्या घेण्याची गरज भासणार नाही. फायजर आणि मॉडर्ना लशीबाबत indemnity against […]

भारताला प्रतीक्षा; फायझर, मॉडर्नाच्या लशीची बुकिंग फुल
देश बातमी

भारताला प्रतीक्षा; फायझर, मॉडर्नाच्या लशीची बुकिंग फुल

नवी दिल्ली : परदेशी लसींबाबत सुरुवातीला केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे लसींच्या पुरवठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. फायझर आणि मॉडर्ना या कंपन्याकडून भारतात लसींचा वेळेत पुरवठा होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य अनेक देशांनी याआधीच आपल्या ऑर्डर या कंपन्याकंडे नोंदवल्या होत्या. त्यांना २०२३ पर्यंत पूर्ण पुरवठा केला जाईल असे या कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे. […]

अमेरिकेची फायजर कंपनी भारताला लसपुरवठा करण्यात तयार; पण घातली ही अट
बातमी विदेश

अमेरिकेची फायजर कंपनी भारताला लसपुरवठा करण्यात तयार; पण घातली ही अट

नवी दिल्ली : भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम चालू आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती फारशी समाधानकारक नसून चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमेरिकेतील फायजर कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली असली […]

तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी असेल तर, कोरोनाची लस घेण्याआधी ‘हे’ वाचा
कोरोना इम्पॅक्ट

तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी असेल तर, कोरोनाची लस घेण्याआधी ‘हे’ वाचा

ओटावा : ”ब्रिटनमध्ये ज्या दोन रुग्णांमध्ये लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट आढळले त्यांना औषधांची अ‍ॅलर्जी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना औषध किंवा कुठल्याही खाद्य पदार्थ्यांची अ‍ॅलर्जी असेल, त्यांनी फायजर कंपनीची लस घेऊ नये,” असे आवाहन कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने केलं आहे. कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक जारी करत नागरिकांना लसीबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. परिपत्रकातील […]