गुड न्यूज : आता फेसबुकवरही बनवता येणार टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ
लाइफफंडा

गुड न्यूज : आता फेसबुकवरही बनवता येणार टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ

नवी दिल्ली : फेसबुक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फेसबुकवर टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ बनवता येणार आहेत. सोशल मीडिया फेसबुकने आता फेसबुक रील्स (Facebook Reels) फीचर अधिकृतपणे भारतात लाँच केले आहे. इतकेच नव्हे तर काही इंस्टाग्राम क्रिएटर्सला आपली रील्स थेट फेसबुकवर शेयर करण्याची सुविधा मिळणार आहे. भारतात अनेक चीनी अनुप्रयोगांवर (अॅप्स) बंदी घालण्यात आल्यानंतर लोकांची […]

फेसबुकची मोठी घोषणा; राजकीय ग्रुप्सबाबत घेतला हा निर्णय
टेक इट EASY

फेसबुकची मोठी घोषणा; राजकीय ग्रुप्सबाबत घेतला हा निर्णय

नवी दिल्ली : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय ग्रुप्सची यापुढे फेसबुकवर शिफारस केली जाणार नसल्याचा निर्णय त्यांनी कंपनीतर्फे घेतला आहे. कंपनीने असा निर्णय अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी घेतला होता. मार्क झुकरबर्ग म्हणाले, आमच्या कम्युनिटीकडून आम्ही फीडबॅक घेतला आहे. जो ऐकल्यानंतर असे दिसून आले आहे की, लोक आता पॉलिटिकल कंटेट पाहणे […]

५ लाखांहून अधिक भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी; सीबीआयकडून गुन्हा दाखल
देश बातमी

५ लाखांहून अधिक भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी; सीबीआयकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली : 5 लाखांहून अधिक भारतियाचा डेटा चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. ब्रिटनची कंपनी कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5.62 लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा चोरी केल्याच्या आरोप या प्रकरणात करण्यात आला असून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता यूट्यूब’चाही डोनाल्ड ट्रम्प यांना दणका
बातमी विदेश

फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता यूट्यूब’चाही डोनाल्ड ट्रम्प यांना दणका

अमेरिका : फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता गुगलच्या मालकीच्या यूट्यूबनेही अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे. याचाच […]

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या माजी सैनिकाला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक
देश बातमी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या माजी सैनिकाला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने हापूर येथील एका माजी सैनिकास अटक केली आहे. तसेच त्याचा सहकारी अन्स गिलौती यालाही गुजरातमधील गोधरा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. देशाच्या अंतर्गत कामकाजाशी संबंधित माहिती लीक केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. माजी सैनिक सौरभ शर्माला अटक करुन लखनऊला पाठविण्यात आले आहे. एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार […]

फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी निलंबन
बातमी विदेश

फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी निलंबन

सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेतील संसदेवरील हल्ला आणि हिंसाचाराच्या घटनेमुळे जागतिक राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच आता त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पाठोपाठ ट्विटरनेही त्यांचे […]

जुन्या सर्व पोस्ट डिलीट करत दीपिकाने केली नव्या वर्षाची सुरवात; माझ्या ऑडिओ डायरीत…
मनोरंजन

जुन्या सर्व पोस्ट डिलीट करत दीपिकाने केली नव्या वर्षाची सुरवात; माझ्या ऑडिओ डायरीत…

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या सर्व चाहत्यांना निराश करण्याचे काम केले. 2020च्या अखेरच्या दिवशी दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंट, ट्विटर इतकेच नाही तर फेसबुकवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या. 52 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स असणाऱ्या दीपिकाने अशा पद्धतीने एकाच झटक्यात सर्व पोस्ट डिलीट केल्याने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. पण आता नव्या वर्षात […]

सोशल मिडीयाचा अतिवापर करताय? मग वेळीच सावध व्हा; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम
इतर

सोशल मिडीयाचा अतिवापर करताय? मग वेळीच सावध व्हा; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

कोविड-१९ महामारीला सुरवात झाल्यापासून लोकांनी सोशल मिडीयावर सर्वाधिक वेळ घालवला असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून लोकांनी ट्विटरवर 24% आणि फेसबुकवर 27% अधिक वेळ घालवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे हे व्यसन होत चालले आहे. क्लिनिकल अँड सोशल सायकोलॉजीच्या जर्नलमधील पब्लिक रिसर्चनुसार, सोशल मीडियाच्या व्यसनाचा चिंता आणि […]

मोठी बातमी ! फेसबुकच्या अडचणीत वाढ! विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप?
टेक इट EASY

मोठी बातमी ! फेसबुकच्या अडचणीत वाढ! विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप?

नवी दिल्ली : फेसबुकच्या अडचणीत वाढ झाली असून अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये फेसबुकविरोधात एकवटल्याचं चित्र आहे. अमेरिकेतील 46 राज्यांनी आणि युएस फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकविरोधात खटला दाखल केला आहे. फेसबुकवर एकाधिकार स्थापित करण्याचा आणि छोट्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडण्यासाठी बाजारातील ताकदीचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचा बिजनेस […]