केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँक दिवाळखोरीत निघाल्यास ९० दिवसात मिळणार पैसे
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँक दिवाळखोरीत निघाल्यास ९० दिवसात मिळणार पैसे

नवी दिल्ली : गैरव्यवहार आणि आर्थिक अनागोंदी कारभारामुळे बँका बुडाल्याने किंवा आर्थिक घोटाळे झाल्याने त्या ठेवीदारांच्या ठेवींचं काय? त्यांना पैसे कसे मिळणार? असे प्रश्न सातत्यानं उपस्थित होतं होते. यावर मार्ग काढत केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात […]

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता
काम-धंदा

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. जुलै महिन्यात टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दरात बदल होण्याची शक्यता आहे. SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय 1 जुलैपासून एसबीआय बँकेतून एका महिन्यात चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास शुल्क भरावे लागेल. यामध्ये एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांचाही समावेश आहे. चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक […]

बँकांची कामे करायची आहेत? तर आधी एप्रिल महिन्याच्या सुट्या पाहा
काम-धंदा

बँकांची कामे करायची आहेत? तर आधी एप्रिल महिन्याच्या सुट्या पाहा

मुंबई : एप्रिलच्या सुरुवातीला काही दिवस सलग बँका बंद होत्या त्यामुळं नागरिकांना अनेक आर्थिक व्यवहार पुढं ढकलावे लागले किंवा रद्द करावे लागले. आता एप्रिल महिन्यात १० एप्रिल पासून विविध सण आणि साप्ताहिक सुट्टी यामुळं बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं नागरिकांनी या सुट्ट्यांचे वेळापत्रक बघून आपल्या कामाचे नियोजन केल्यास त्यांची कामे वेळेत पूर्ण होतील. एप्रिलमधे बँकांना […]

मार्चमध्ये ११ दिवस बँका राहणार बंद
काम-धंदा

मार्चमध्ये ११ दिवस बँका राहणार बंद

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांमध्ये सुट्टी असेल. त्यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकाना सुट्टी असेल. त्याशिवाय रविवार आणि दुसऱ्या शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच, एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही. या सुट्ट्यांव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील दोन […]

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद
काम-धंदा

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेची कामे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १० दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट […]