धक्कादायक! कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या; चिमुरड्याचा भुकेनं मृत्यू
देश बातमी

धक्कादायक! कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या; चिमुरड्याचा भुकेनं मृत्यू

बंगळुरु : बंगळुरमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झाले आहे. त्याचवेळी घरातल्या एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार पोलिसांना निदर्शनास आला असून एक अडीच वर्षांची मुलगी वाचली आहे. घरातीलच एक सदस्य काही दिवसांनी बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊ या प्रकरणाचा […]

आरसीबीला मोठा झटका; अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण
क्रीडा

आरसीबीला मोठा झटका; अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण

बंगळुरु : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला एक मोठा झटका बसला असून संघाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याआधी सलामीवीर देवदत्त पडिकललाही कोरोनाची लागण झाली होती, पण त्याने आता कोरोनावर मात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ट्विटरद्वारे सॅम्सला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तसेच, तो सध्या आयसोलेशनमध्ये असल्याचंही सांगण्यात आलं. […]