येडियुरप्पा यांचा राजीनामा; कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोण?
राजकारण

येडियुरप्पा यांचा राजीनामा; कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोण?

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत. पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य […]

कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार पदावरून पायउतार?
राजकारण

कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार पदावरून पायउतार?

नवी दिल्ली : कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत धूसफूस सुरु असून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी कोण असेल? याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. मात्र अद्याप त्यावर अधिकृतपणे […]

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल
देश बातमी

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

बंगळुरु : कोरोनामुळे देशात परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोना संक्रमणातून नेतेमंडळीही सुटली नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. हलका ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यात त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मला हलका ताप होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी […]

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसला फासली काळी शाई
इतर

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसला फासली काळी शाई

गुलबर्गा : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादानंतर कर्नाटकात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथे महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसच्या काचेवर काळी शाई लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्यांनी लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी गुलबर्गा-सोलापूर बस थांबवून घोषणाबाजी केली आणि काचेवर काळी शाई लावली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]