सुवर्णपदक भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन
क्रीडा

सुवर्णपदक भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन

नवी दिल्ली : एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेते बॉक्सर दिनको सिंह यांचे वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. २०१७पासून त्यांच्यावर यकृताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. पण, त्यांनी या विषाणूवर मात केली होती. काही दिवसांपासून सिंग यांच्यावर आयएलबीएस, दिल्ली येथे उपचार सुरू होते. तब्येत […]