अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन; हिंदूजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन

अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन; हिंदूजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात […]

धक्कादायक ! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची पेटवून घेत मुंबईत आत्महत्या
मनोरंजन

धक्कादायक ! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची पेटवून घेत मुंबईत आत्महत्या

मुंबई : बॉलीवूडमध्ये आत्महत्येचं सत्र सुरूच असून एका चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने मुंबईच्या राहत्या घरात पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. हिंदी चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता आणि सृष्टी यांनी आपल्या राहत्या घरी म्हणजेच मुंबईमधील अंधेरी येथील डीएननगर इथे […]

ईडीची मोठी कारवाई; बॉलिवूड अभिनेत्याला अटक
मनोरंजन

ईडीची मोठी कारवाई; बॉलिवूड अभिनेत्याला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला सक्तसवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. सचिन जोशीने विजय […]

आर्थिक संकटामुळे अनिल कपूरनी निवडला होता तो मार्ग; स्वतःच केला खुलासा
मनोरंजन

आर्थिक संकटामुळे अनिल कपूरनी निवडला होता तो मार्ग; स्वतःच केला खुलासा

सिडनी : बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असणारे अनिल कपूर यांनी आर्थिक अडचणींमुळे काही नको असलेले चित्रपटसुद्धा साइन करण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचा खुलासा खुद्द अनिल कपूर यांनी केला आहे. करिअरमध्ये त्यांनी केवळ चांगल्या भूमिकांमुळे किंवा पटकथेमुळे चित्रपट स्वीकारले नाहीत तर अर्थिक अडचणींमुळेही चित्रपट स्वीकारले असल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत […]

दिपीका एका जहिरातीसाठी घेते तब्बल एवढं मानधन
मनोरंजन

दिपीका एका जहिरातीसाठी घेते तब्बल एवढं मानधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले, त्यानंतर दीपिकाने आज अफाट यश, संपत्ती मिळवली आहे. विशेष म्हणजे अनेक जाहिराती, चित्रपटांमध्ये झळकलेली दीपिका केवळ लोकप्रियतेमध्येच आघाडीवर नाही. तर संपत्तीच्या बाबतीतदेखील ती आघाडीवर आहे. चित्रपट, जाहिरातींमधून उत्पन्न मिळवणाऱ्या दीपिकाचा ब्रॅण्ड व्हॅल्युदेखील सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येतं. ‘बिझनेस पोर्टल सीए नॉलेज’नुसार, दीपिका […]

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; एकामोगमाग कलाकार कोरोना पॉझिटिव्ह
मनोरंजन

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; एकामोगमाग कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : कोरोनामुळे बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी अनेक दु:खद बातम्या आल्या. दिव्या भटनागरचा कोरोनाशी झुंज देताना तिची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेता, सूत्रसंचालक मनीष पॉललाही कोरोना झाल्याचं समोर आलं. तसंच तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. इंन्टाग्रामवरुन तिने आपल्या तब्येतीची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच जुग जुग जियो या सिनेमाच्या […]