घरच्याघरी ‘ब्लड शुगर’ कंट्रोल करण्याचे सोपे पर्याय
लाइफफंडा

घरच्याघरी ‘ब्लड शुगर’ कंट्रोल करण्याचे सोपे पर्याय

मधुमेह हा आजार भारतात मोठ्या प्रमाणावर पसरत चालला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यात सर्व वयोगटाचे रुग्ण आढळून येतात. वाईट जीवनशैली आणि खाण्या-पिण्यातली अनियमितता यांमुळे मधूमेह होतो. (१) फळांचे सेवन: मधूमेहात शुगर कंट्रोल करण्यासाठी अधिकाधिक फळांचं सेवन करणं महत्वाचं आहे. मात्र मधुमेह असताताना कोणती फळं खावीत आणि कोणती […]