राष्ट्रवादीला मोठा दणका; पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपच्या अवताडेंचा विजय
राजकारण

राष्ट्रवादीला मोठा दणका; पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपच्या अवताडेंचा विजय

पंढरपूर : देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसला असून भारतीय जनता पक्षाच्या समाधान अवताडे यांचा विजय झाला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहत माहिती दिली आहे. गोपिचंद पडळकर यांनी […]

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर
राजकारण

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात आता १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा […]