आंतरराष्ट्रीय महिला दिन : यशाचे शिखर गाठणाऱ्या ‘या’ महिला तुम्हालाही देतील प्रेरणा
महिला विशेष

आंतरराष्ट्रीय महिला दिन : यशाचे शिखर गाठणाऱ्या ‘या’ महिला तुम्हालाही देतील प्रेरणा

वर्ष 2020 कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना या महिला तेव्हाही आपापल्या मोहिमेवर होत्या. कोणी घरामध्ये, कोणी कामाच्या ठिकाणी, कोणी परिचारिका म्हणून तर कोणी शास्त्रज्ञ म्हणून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. जगातील प्रत्येक महिला वेगळी आणि अप्रतिम आहे. ती कोणत्या ना कोणत्या रुपात एक उत्तम उदाहरण आहे, अशाच काही महिला त्याच्या कार्याने आपल्याला प्रेरणा देत […]