एअरटेलच्या ग्राहकांसाठी खूशखबर ! जिओला टक्कर देण्यासाठी घेतला मोठा निर्णय
टेक इट EASY

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खूशखबर ! जिओला टक्कर देण्यासाठी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक खूशखबर असून जिओला टक्कर देण्यासाठी कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा ग्राहकांसाठी होणार आहे. एअरटेलने १९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये आता १.५ जीबी डेटा देणे सुरू केले आहे. रिलायन्स जिओने देशभरात राज्यांतर्गत कॉलिंग फ्री देण्याची घोषणा केल्याने एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत […]