टी-२० विश्वकरंडकानंतर भारतात क्रिकेटचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकानंतर भारतात क्रिकेटचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरु होत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे सर्व स्टार्स खेळणार आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा चालेल. त्यानंतर तिथंच टी20 वर्ल्डकप होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाची ती शेवटची टी20 स्पर्धा असणार आहे. टी20 वर्ल्ड कपनंतरही भारतीय क्रिकेट टीमचं […]

मोठी बातमी! भारताबाबत फोर्ड कंपनीचा महत्वाचा निर्णय
बातमी विदेश

मोठी बातमी! भारताबाबत फोर्ड कंपनीचा महत्वाचा निर्णय

न्यूयॉर्क : अमेरिकेतील मोटार वाहने बनवणारी महत्वाची कंपनी फोर्ड मोटारने भारताबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरु असलेले दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारतात गेल्या काही दिवसात फोर्ड वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने वाहनांचं नवं मॉडेलदेखील लाँच केलेलं नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचं कारण सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलं […]

INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक
क्रीडा

INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लीड्स येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात भारत केवळ ७८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ६१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर हसीब हमीदची साथ देण्यासाठी डेव्हिड मलान फलंदाजीला आला. तो […]

टी-२० विश्वकरंडक वेळापत्रकाची घोषणा; भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी
क्रीडा

टी-२० विश्वकरंडक वेळापत्रकाची घोषणा; भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी

नवी दिल्ली : आयसीसीने या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनामुळे भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत २४ ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होईल. टी-२० […]

कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?
क्रीडा

कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान पहिला एकदिवसीय सामना उद्या (ता. १८) रविवारी होणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. या दौर्‍यावर शिखर धवन नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रथमच भारतीय संघाचा कर्णधार होणार आहे. एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत २४ खेळाडूंनी भारतासाठी कर्णधारपद भूषवले आहे. धवन भारतीय संघाचे नेतृत्व […]

दिलासादायक ! लसीकरणाचा आकडा ३५कोटींच्या पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! लसीकरणाचा आकडा ३५कोटींच्या पार

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून देशातील लसीकरणाचा आकडा ३५ कोटींच्या पार गेला आहे. देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. भारतात आतापर्यंत ३५ कोटी अधिक करोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. आतापर्यंत भारतात एकूण ३५ […]

श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप; भारत दौऱ्यापूर्वी 5 जणांची माघार
क्रीडा

श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप; भारत दौऱ्यापूर्वी 5 जणांची माघार

मुंबई : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दाखल झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मुख्य टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे या भारतीय टीममध्ये अनेक तरुण खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय टीमच्या बेंच स्ट्रेंथची परीक्षा या दौऱ्यावर होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वी श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि प्रमुख खेळाडूंमध्ये गेल्या […]

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका
क्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या कसोटीत खेळणार नसल्याचे माहिती समोर आली आहे. पुढच्या महिन्यात या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शुबमनची कामगिरी चांगली झाली नव्हती. अनेक क्रीडापंडितांनी शुबमनवर टीका केली होती. क्रिकबझच्या वृत्तानुसार, […]

जानेवारी २०२२ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रम; असे असेल नियोजन
क्रीडा

जानेवारी २०२२ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रम; असे असेल नियोजन

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचे व्यस्त वेळापत्रक समोर आलं आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने स्पर्धाची एका पाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे. क्रिकेट स्पर्धाचं हे व्यस्त वेळापत्रक पाहिलं तर खेळाडूंची चांगलीच […]

मोठी बातमी ! लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर; अमेरिकेलाही टाकले मागे
देश बातमी

मोठी बातमी ! लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर; अमेरिकेलाही टाकले मागे

नवी दिल्ली : २१ जूनपासून भारतात १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढला असून पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी […]