विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू
मनोरंजन

विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई : विनोदी मराठी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भूषण कडूच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. दवाखान्यात उपचारादरम्यान कादंबरी यांनी ३९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून […]