नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड
देश बातमी

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड

नवी दिल्ली : दिल्ली आणि मुंबईला जोडणारा 8 लेन एक्‍सप्रेस-वेच्या संपूर्ण कॉरिडोरचं काम जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष्य आहे. हा देशातील सर्वात लांब एक्‍सप्रेस-वे असेल, जो तब्बल 1350 किलोमीटर लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या एकूण 350 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. आणि 825 किमी बांधकाम प्रगती पथावर आहे. […]

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!
देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

धक्कादायक ! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं महिलेने कापलं गुप्तांग
इतर

धक्कादायक ! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं महिलेने कापलं गुप्तांग

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच महिलेने गुप्तांग कापल्याचा प्रकार घडला आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा महिलेचा पती घराबाहेर […]

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; तरच दिल्लीत या…
कोरोना इम्पॅक्ट

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; तरच दिल्लीत या…

देशातील काही राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची झपाटयाने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने करोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रास पाच राज्यातून […]