सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा
पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर पोलिसांची परवानगी धुडकावून रविवारी बेकायदा मराठा आक्रोश मोर्चा काढल्याप्रकरणी सात आमदार, दोन खासदार आणि महापौरांसह ४६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींसह अन्य कलमे लावण्यात आली आहेत. मराठा आक्रोश मोर्चाचे प्रमुख आयोजक किरण शंकर पवार (रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) […]

इडब्ल्यूएस आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते: मराठा क्रांती मोर्चा
बातमी महाराष्ट्र

इडब्ल्यूएस आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते: मराठा क्रांती मोर्चा

औरंगाबाद :  ”मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण सिद्ध करून ईएसबीसीमध्ये घटनात्मक आरक्षण मिळवण्यासाठी ५८ मूक मोर्चे, २ ठोक मोर्चे व ४२ तरुणांचे बलिदान द्यावे लागले आहे. EWS आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते किंबहुना आमच्या 42 बांधवांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं नाही. जर 25 तारखेला आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर 26 तारखेपासून मराठा समाज […]

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर, 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार…
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर, 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार…

औरंगाबाद : ”मराठा आरक्षणावरील स्थगिती जर 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर 26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय

औरंगाबाद : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी असून मुंबई उच्च न्यायालयाने एक दिलासा देणारा निर्यय घेतला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक मागासगटाचं प्रमाणपत्र तहसीलदारांनी द्यावे आणि त्याद्वारे प्रवेश घेण्याची मुभा न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिली आहे. याचिकादार विद्यार्थ्यांनी ईडब्लूएसमधून प्रवेश घेतला तर ते शिक्षणासाठी अन्य आरक्षणाचा […]

मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई : ”मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. आज पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना […]