केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही; उद्धव ठाकरे
राजकारण

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही; उद्धव ठाकरे

मुंबई : ”केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मराठी काय भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?, असे अनेक प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केले. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या निर्धार बोलून दाखवला होता. […]

माझ्या तमाम मराठी बंधू-भगिनींना…; मराठी राजभाषा दिनानिमित्त राज ठाकरेंचे मराठी माणसांना  पत्र
बातमी महाराष्ट्र

माझ्या तमाम मराठी बंधू-भगिनींना…; मराठी राजभाषा दिनानिमित्त राज ठाकरेंचे मराठी माणसांना पत्र

मुंबई : विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. याच मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी माणसांना पत्र लिहिलं आहे, सरकारी कॅंलेडरमधले जसे अनेक दिवस निरसपणे साजरे केले जातात तसा हा दिवस पण साजरा केला जात होता, पण मनसेने हा दिवस मोठ्या उत्साहाने […]

अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला
बातमी महाराष्ट्र

अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला

मुंबई : ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसेमध्ये झालेला संघर्ष ताजा असताना फ्लिपकार्टने त्यांच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान, मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनला मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा […]

अॅमेझॉननंतर फ्लिपकार्टही आता मराठीत
टेक इट EASY

अॅमेझॉननंतर फ्लिपकार्टही आता मराठीत

मुंबई : अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसे मध्ये झालेला संघर्ष ताजा असताना, आता फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला […]

अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार
इतर राजकारण

अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमकतेपुढे अ‍ॅमेझॉनने माघार घेतली आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी मागण्यात आल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी […]

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने मनसे आक्रमक; ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही, तर…
राजकारण

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने मनसे आक्रमक; ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही, तर…

मुंबई : अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी मनसे गेल्या काही दिवसांपासून करत आहे. या प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देत आपली मागणी मांडली होती. मात्र, या प्रकरणी अ‍ॅमेझॉन कोर्टात गेले आहे.दिंडोशी न्यायालयाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आणि मनसे सचिवांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये राज ठाकरेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर […]